तीव्र दुष्काळाचे चटके..

बारामती परिसरात विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे अन्य स्त्रोत बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तहानचे स्वयंसेवक एप्रिल महिन्यात दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत, उंडवडी सुपे गावात गेले तेव्हा परिस्थिती फार भयानक होती. पाणी पुरवठा करणारी विहीर/आड मध्ये पाण्याने तर अक्षरश तल गाटला होता. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भर दुपारच्या उन्हात वणवण करावी लागत आहे. ग्रामस्त ट्रैक्टर व दुचाकीवरून जिथे मिळेल तेथून पाणी आणत … Continue reading तीव्र दुष्काळाचे चटके..

सव्वा लाख लोकसंख्येला फक्त 55 टँकरने पाणी पुरवठा !!

“तहान” या मोहिमेअंतर्गत आम्ही पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवण्याचे ठरवलेले आहे. जसे आपणास माहीतच आहे की गेल्या 40 वर्षातील सर्वात भयंकर दुष्काळ यंदा महाराष्ट्रात पडला आहे आणि लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध नाही.

तहान व संलग्न सामाजिक संस्थांमार्फत तर्फे देऊळगाव रसाळ, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, कुतवळवाडी,  पानसरेवाडी आणी साबळेवाडी. ह्या गावांमध्ये टँकरने द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

Continue reading “सव्वा लाख लोकसंख्येला फक्त 55 टँकरने पाणी पुरवठा !!”

Tahaan along with NGO partner Rotaract Club Of Aundh RID 3131 got featured in Sakaal Times.

“Thousand have lived without love, not one without water” Our NGO partner Rotaract Club Of Aundh RID 3131 along with Team Tahaan realised this acute drought situation and took up a task to provide water to the drought affected areas in Baramati, Maharashtra. This initiative is now helping out many people in drought affected areas. News about the same got featured in Sakaal Times. Team … Continue reading Tahaan along with NGO partner Rotaract Club Of Aundh RID 3131 got featured in Sakaal Times.

“ZAADE JAGWA, TAHAAN BHAGWA” – TAHAAN

Change never fails because it’s too early. It always fails because it’s too late. Maharashtra is facing drought from over the last few years. We can’t control nature, but what we can definitely help people, make some efforts towards water conservation and management. We want to change things which are not going right and add ample efforts in areas of need. For this teamTahaan conducted Street … Continue reading “ZAADE JAGWA, TAHAAN BHAGWA” – TAHAAN

बारामतीचा पारा 42°C अंशावर !!!

बारामती : उन्हाच्या कडाक्‍याने मंगळवारी बारामतीकरांना पार भाजून काढले. तब्बल बारामतीचा पारा 42 अंश तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र उष्णतेची लाट आहे. बारामतीतही त्याचा चांगलाच तडाखा जाणवत आहे.  तहानच्या स्वयंसेवकनी बारामतीतील खेड्यापाड्यातील परिस्तिथीचे वर्णन तर “उष्णतेच्या भट्ट्या पेटल्या आहेत कि काय  !” अश्या शब्दांत केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळामुळे पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेकांच्या स्मार्ट फोन्सवर तापमानातील ही वाढ स्पष्टपणे दाखवत होती.  … Continue reading बारामतीचा पारा 42°C अंशावर !!!