बारामतीचा पारा 42°C अंशावर !!!

बारामती : उन्हाच्या कडाक्‍याने मंगळवारी बारामतीकरांना पार भाजून काढले. तब्बल बारामतीचा पारा 42 अंश तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र उष्णतेची लाट आहे. बारामतीतही त्याचा चांगलाच तडाखा जाणवत आहे.  तहानच्या स्वयंसेवकनी बारामतीतील खेड्यापाड्यातील परिस्तिथीचे वर्णन तर “उष्णतेच्या भट्ट्या पेटल्या आहेत कि काय  !” अश्या शब्दांत केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळामुळे पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेकांच्या स्मार्ट फोन्सवर तापमानातील ही वाढ स्पष्टपणे दाखवत होती.  … Continue reading बारामतीचा पारा 42°C अंशावर !!!