ये रे ये रे पाऊसा, तुला देतो पैसा…..

ये रे ये रे पाऊसा तुला देतो पैसा, पावसा पावसा येरे तुला देतो पैसा ह्या पावसाळ्यात संक्लप करू कमीत कमी २ झाडे लाऊ.. “तहान” या मोहिमेअंतर्गत आम्ही पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवण्याचे ठरवलेले आहे. जसे आपणास माहीतच आहे की गेल्या 40 वर्षातील सर्वात भयंकर दुष्काळ यंदा महाराष्ट्रात पडला आहे आणि लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध नाही. … Continue reading ये रे ये रे पाऊसा, तुला देतो पैसा…..