बातमीपत्र २०५० सालातील……….

हेडलाइन्स अश्या असतील….

बारामती  येथील विहीरीवर पोलीस बंदोबस्त वाढविला. पाण्यासाठी तणाव कायम
प्रत्येक हापशी पंपावर एक पोलीस देणार..गृहमंत्र्यांची घोषणा
रेशन दुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करणार!
अन्न व औषधी मंत्र्यांची घोषणा
गोदामावर छापा टाकुन पाच हजार लिटर पाणी केले जप्त….पोलीसांची धडक कार्यवाही
पाण्याअभावी दोघांचा मृत्यू ……समाजमन हळहळले.
पाण्याचा हंडा हिसकणारी बाईकर गँग पोलीसांच्या जाळ्यात

रूग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू……..आरोग्यमंत्री.
प्रत्येक तालुक्यात आता पाणी बचत बँक…..अर्थमंत्री
मित्रांनो, हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आलं…कळलं सुद्धा नाही.
अशी वेळ येऊ नये हीच जनतेला प्रार्थना..
मग काय करा शेयर होऊ द्या जनजागृती

230396_248251272184140_8697898242738770036_n.jpg

दुष्काळ पडलेल्या भागात पाणी पोचवण्यासाठी आमच्या ‘तहान’ या मोहिमेला पुढे चालू ठेवण्यासाठी आता आम्हास आपली मदत हवी आहे. आपल्या मदतीमुळे आम्ही दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील आणखी दुर्गम भागात पोचू शकू. आपणही एक संवेदनशील व्यक्ती म्हणून या कामास आर्थिक मदत करावी, असं नम्र आवाहन आम्ही आपणांस करत आहोत.

मदतीसाठी संपर्क:

https://www.ketto.org/tahaanefforts

https://www.facebook.com/tahaanefforts

https://twitter.com/tahaanefforts

सनी : 8888771773

पुष्कर : 9673951222

कल्याण : 8983155829

झाडे लावा !! झाडे जगवा !!!

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यातील संकट टाळा’

#‎tahaan‬ ‪#‎panibachao‬ ‪#‎tahaanefforts‬ ‪#‎SaveWater‬ ‪#‎drought‬ ‪#‎Pune‬ ‪#‎Baramati‬ #News2050

Advertisements

We are excited to hear you :)

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s